मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 37 अंकांची वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 12 अंकांची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,298 अंकांवर स्थिरावला
निफ्टीमध्ये 0.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,956 अंकांवर स्थिरावला
निफ्टी बँकमध्ये आज 194 अंकांची वाढ होऊन तो 39,656 वर पोहोचला
शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण दिसून आली
Kotak Mahindra- 3.52 टक्के
Larsen- 2.09 टक्के
TATA Cons. Prod- 1.81 टक्के
IndusInd Bank- 1.52 टक्के
SBI Life Insura- 1.44 टक्के