निर्देशांक निफ्टीमध्ये 198 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये 1.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,646 अंकावर स्थिरावला
निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांची घसरण होऊन 17,758 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही आज 670 अंकांची घसरण झाली आणि तो 38,985 अंकांवर स्थिरावला
आज शेअर बाजार बंद होताना 1387 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्ये 10 पैशांची घसरण झाली
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 79.78 इतकी आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 53 अंकांनी 60,351 वर
तर निफ्टी 10 अंकांनी वाढून 17,955 अंकांवर व्यवहार करत आहे.
भारतीय शेअर बाजारात आज काहीशा वाढीसह सरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे
Adani Ports- 4.65 टक्के
Larsen- 2.19 टक्के
Infosys- 0.89 टक्के
IndusInd Bank- 3.78 टक्के
Bajaj Finserv- 3.08 टक्के
Apollo Hospital- 3.08 टक्के