भारतीय शेअर बाजारात आज काहीशा वाढीसह सरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 53 अंकांनी 60,351 वर
तर निफ्टी (Nifty) 10 अंकांनी वाढून 17,955 अंकांवर व्यवहार करत आहे
सर्व बँकिंग, एफएमसीजी, रिअल इस्टेट क्षेत्राव्यतिरिक्त, आयटी, फार्मा, ऑटो यांसारख्या सेक्टरला ग्राहकांची पसंती
मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली वाढ होत आहे.
निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्सचे दर वधारलेले आहेत
तर 19 शेअर्सच्या किमतींमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे
सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 16 शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत
14 शेअर्सच्या किमती घटल्या आहेत.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार किंचित तेजी