marathi.abplive.com

टॉप 1

५ एप्रिलनंतर पहिल्यांदाच निर्देशांक ६० हजारांच्या पार

टॉप 2

सेन्सेक्स ४१८ अंकांनी उसळून निर्देशांक ६० हजार २६० वर बंद

टॉप 3

निफ्टी ११९ अंकांनी वधारत निर्देशांक १७ हजार ९४४ अंकांवर

टॉप 4

पीएसयू बॅंक आणि आयटी कंपन्यांच्या समभागातील खरेदीमुळे शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद

टॉप 5

डाॅलरच्या तुलनेत रुपया ७९.४४ वर बंद, २१ पैशांनी रुपया मजबूत

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

Bajaj Finserv- 5.81 टक्के
Hero Motocorp- 3.42 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

Bajaj Finance- 3.31 टक्के
HDFC Life- 3.29 टक्के
Bharti Airtel- 2.68 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

M&M- 1.09 टक्के
Apollo Hospital- 1.00 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Tata Motors- 0.91 टक्के
Cipla- 0.85 टक्के
UltraTechCement- 0.69 टक्के

शेयर बाजाराचे लेटेस्ट अपडेट
एबीपी माझावर!