आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार (Share Market) वाढीसह उघडला.
सेन्सेक्स (Sensex) 35 अंकांच्या वाढीसह 60388 वर उघडला
निफ्टी 16 अंकांच्या वाढीसह 18008 वर
बँक निफ्टी 41 (Nifty 50) अंकांच्या वाढीसह 42649 वर
सुरुवातीच्या सत्रात निफ्टी किंचित वाढीसह उघडला, पण नंतर 1800 च्या खाली घसरला
पॉवरग्रीड, आयटीसी, नेस्ले इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.
बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
सोने 25 डॉलरने घसरले असून 1840 डॉलरवर व्यवहार करत आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 82.55 वर उघडला आहे.
धातू, ऊर्जा आणि फार्मा शेअर्स तेजीत