आज गुंतवणूकदारांकडून जोरदार नफावसुली झाली. या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण दिसून आली.

निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 18100 अंकाखाली घसरला. तर, सेन्सेक्स निर्देशांक (BSE Sensex) 61000 अंकांखाली आला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 651.61 अंकांच्या घसरणीसह 60,642.59 अंकांवर व्यवहार स्थिरावला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 202 अंकांच्या घसरणीसह 18,030.55 अंकांवर स्थिरावला.

आज शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सर्वच सेक्टरवर झाला.

बँक निफ्टीत 1.07 टक्क्यांची घसरण झाली.

बँक निफ्टीत 1.07 टक्क्यांची घसरण झाली.

एनर्जी सेक्टरमध्ये 1.54 टक्के, एफएमसीजीमध्ये 0.66 टक्के, मेटल्समध्ये 2.11 टक्क्यांची घसरण दिसून आली.

निफ्टीतील डिव्हीज लॅब, एचडीएफसी लाइफ, मारुती, डॉ. रेड्डीज लॅब, आयशर मोटर्स आदी शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

जेएसडब्लू स्टील, हिंदाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, ओएनजीसीच्या शेअर दरात घसरण दिसून आली.

बाजारात झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवलही जवळपास तीन लाख कोटींनी घटले.