आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 188 अंकांची घसरण
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही 40 अंकांची घसरण झाली
सेन्सेक्समध्ये 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,409 अंकांवर स्थिरावला
निफ्टीमध्ये 0.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,818 अंकांवर स्खिरावला
निफ्टीमध्येही 112 अंकांची घसरण होऊन 37,647 अंकावर स्थिरावला
आरबीआयचे पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली
आज एकूण 1775 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
तर 1435 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
आज 102 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बाजार बंद होताना Asian Paints, Tech Mahindra, Hero MotoCorp, Bajaj Auto आणि Titan Company या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली