आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 509 अंकांची घसरण झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 148 अंकांची घसरण झाली
सेन्सेक्समध्ये 0.89 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,598 अंकांवर स्थिरावला
सेन्सेक्समध्ये 0.89 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,598 अंकांवर स्थिरावला
बँक निफ्टीमध्येही आज 599 अंकांची घसरण होऊन तो 37,759 अंकांवर स्थिरावला
अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला
अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 397.39 अंकांनी घसरत 56,710 अंकांवर खुला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.85 अंकांनी घसरत 16,870 अंकांवर खुला
बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड दिसून आली