marathi.abplive.com

टॉप 1

भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा पहिला दिवस खूप चांगला गेलाय

टॉप 2

गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडलाय

टॉप 3

तर बाजार बंद होताना निफ्टी 18 हजारांच्या जवळ पोहोचला होता

टॉप 4

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 322 अंकांनी वधारून 60,115 वर

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 103 अंकांच्या वाढीसह 17,936 अंकांवर बंद झाला

टॉप 6

मुंबई बाजार शेअर बाजारात (BSE) आज 3,759 समभागांची खरेदी-विक्री झाली

टॉप 7

यामध्ये 2197 समभाग वाढले आणि 1387 समभाग कोसळे. 175 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही

टॉप 8

429 शेअर्समध्ये अप्पर सर्किट होते, तर 203 शेअर्स लोअर सर्किटसह बंद झाले.

टॉप 9

शेअर बाजाराचे बाजार भांडवल 285.23 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे

टॉप 10

सोमवारी बाजार सुरू होतानाच तेजीसह सुरू झाला. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रातील समभाग तेजीत होते