marathi.abplive.com

टॉप 1

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं

टॉप 2

आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 638 अंकांची घसरण झाली

टॉप 3

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 207 अंकांची घसरण झाली

टॉप 4

सेन्सेक्समध्ये 1.11 टक्क्यांची घसरण झाली असून तो 56,788 अंकावर स्थिरावला

टॉप 5

निफ्टीमध्ये 1.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,887 अंकांवर पोहोचला

टॉप 6

निफ्टी बँकमध्येही आज 602 अंकांची घसरण होऊन तो 38,029 अंकांवर स्थिरावला.

टॉप 7

शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव असल्याचं दिसून आलं.

टॉप 8

जागतिक परिस्थितीचा दबाव आणि फार्मा क्षेत्राव्यतिरिक्त सर्वच क्षेत्रामध्ये झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार आज घसरला.

टॉप 9

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्येही अनुक्रमे 1.2 टक्के आणि 0.54 टक्क्यांची घसरण झाली

टॉप 10

आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा खरेदीचा जोर दिसण्याचे संकेत दिसत होते