कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगावर



जागतिक पातळीवर सातत्याने आव्हानात्मक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्था खंबीरपणे उभी



भारताची अर्थव्यवस्था स्थिर, महागाईची झळ आणखी काही काळ सोसावी लागणार



कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असल्यानं खर्च घटला



वर्ष 2023 मध्ये विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज, आधी आरबीआयकडून 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त



जुलै-ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्रात (Service Sector) चांगली वाढ



वर्ष 2022-23 आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज, दुसऱ्या सहामाहीत महागाई 6 टक्के राहण्याची शक्यता आहे.



तर 2024 च्या पहिल्या तिमाहीत महागाई दर 5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज



रुपया दुसऱ्या चलनांच्या तुलनेत मजबूत स्थितीत, सोबतच पुरेशी गंगाजळी उपलब्ध



मान्सून लांबल्याने धान्याच्या महागाई वाढ, भाजीपाल्याची महागाई देखील वाढण्याची भीती