टॉप 1

भारतीय शेअर बाजारासाठी आज आठवड्यातील पहिला दिवस ऐतिहासिक ठरला आहे.

टॉप 2

बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आजच्या दिवसाच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठला.

टॉप 3

सेन्सेक्स आज पहिल्यांदाच 62700 आणि निफ्टी 18614 वर पोहोचला.

टॉप 4

शेअर बाजाराने जा जबरदस्त तेजी दाखवली

टॉप 5

आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 62,504 अंकांवर 211 अंकांच्या उसळीसह प्रथमच 62,500 च्या वर बंद झाला.

टॉप 6

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18,614 या विक्रमी उच्चांकी पातळीवर जाऊन 50 अंकांच्या वाढीसह 18,562.7 वर बंद

टॉप 7

शेअर बाजारात आज आयटी, धातू, मीडिया, उपभोग आणि टिकाऊ वस्तू क्षेत्राच्या समभागांची विक्री झाली.

टॉप 8

बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटीज आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली

टॉप 9

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 वाढीसह आणि 15 घसणीसह बंद

टॉप 10

सरीकडे, निफ्टीच्या 50 समभागांपैकी 27 समभाग घसरणीत बंद झाले आहेत, तर 23 समभाग तेजीत होते.