शेअर बाजारातील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी अस्थिरता दिसून आली
आज सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.
आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 87 अंकांची घसरण झाली
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 36 अंकांची घसरण झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,663 अंकावर स्थिरावला.
निफ्टीमध्ये 0.20 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,307 अंकांवर पोहोचला
निफ्टी बँकमध्येही 20 अंकांची घसरण होऊन तो 42,437 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1424 शेअर्समध्ये वाढ झाली
1966 शेअर्समध्ये घट झाली. आज एकूम 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाली आहे.