गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेअर बाजारातील तेजीला आज लगाम लागल्याचं दिसून आलं आहे.
शेअर बाजार बंद होताना आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 247 अंकांची घसरण झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 76 अंकांची घसरण झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,733 अंकांवर स्थिरावला
निफ्टीमध्ये आज 0.36 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,333 वर खाली आला.
निफ्टीमध्ये आज 0.36 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,333 वर खाली आला.
आज शेअर बाजार बंद होताना निफ्टी बँकमध्ये 77 अंकांची घसरण होऊन तो 42,458 अंकावर पोहोचला
आज एकूण 1431 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1880 शेअर्समध्ये घसरण झाली.
आज 87 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 35 पैशांची घसरण झाली आहे