टॉप 1

आज बाजार बंद होताना एकूण 1252 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

टॉप 2

2158 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

टॉप 3

आज एकून 114 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

टॉप 4

UPL, ITC, Reliance Industries, Adani Ports आणि Adani Enterprises यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.

टॉप 5

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ झाली

टॉप 6

सेन्सेक्समध्ये आज 0.99 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,032 वर स्थिरावला

टॉप 7

निफ्टीमध्ये आज 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,929 अंकांवर स्थिरावला

टॉप 8

शेअर बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी 19 हजार कोटी रुपयांची कमाई केली

टॉप 9

आयटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली.

टॉप 10

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 0.4 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची घट झाली.