आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली आहे.

आज शेअर बाजारात सेन्सेक्स 6.48 अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 60689.18 वर उघडला.

तर निफ्टी 1.20 टक्के अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 17857.70 वर उघडला. जागतिक बाजारात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी अमेरिकन बाजारातही अस्थिरता पाहायला मिळाली. परिणामी भारतीय शेअर बाजारातही चढउतार कायम आहे.

आज सुरुवातीच्या सत्रात अदानी ग्रीन, PB Fintech, BHEL, M&M या शेअर्समध्ये जास्त चढउतार दिसत आहे.

भारतीय शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात झाली आहे. देशांतर्गत बाजाराला जागतिक बाजारातून कोणताही पाठिंबा मिळत नाही.

आज बीएसईचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 29.88 अंकांच्या घसरणीसह 60,652 च्या पातळीवर उघडला.

एनएसईचा (NSE) निर्देशांक निफ्टी (Nifty 50) 2.60 अंकांच्या किंचित वाढीनंतर 17,859 वर उघडला.

अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एम अँड एम, बजाज ऑटो आणि यूपीएल यांच्या निफ्टीमध्ये घोडदौड सुरु आहे.

दुसरीकडे कोल इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी, डिव्हिस लॅब्स आणि विप्रो हे निफ्टीचं सर्वाधिक नुकसान झालं आहेत.