आज आठवड्याचा पहिलाच दिवस ग्राहकांसाठी चांगला ठरु शकतो. याचं कारण म्हणजे सोन्या-चांदीच्या दरात आज काहीही बदल झालेले नाहीत.

सोन्या-चांदीचे दर मागच्या आठवड्यात जे होते तेच आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी किंचित दिलासादायक ही बातमी आहे.

जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे यामागचं कारण आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 760 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,030 रुपयांवर आहे.

आज एक किलो चांदीचा दर 66 हजार 560 रुपयांवर आहे. चांदीच्या दरात 500 रुपयांची घट झाली आहे.

सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीतही सारख्याच प्रमाणात व्यवहार करतात.

तरी, भारतात सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करणं किंचित दिलासादायक आहे.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.