सेन्सेक्स १७० अंकांनी वधारुन ५९ हजार ५०० अंकांवर निर्देशांक बंद
निफ्टी ४५ अंकांनी वधारत १७ हजार ६४९ अंकांवर बंद
निफ्टी बॅंक निर्देशांक देखील १२६ अंकांनी वधारत निर्देशांक ४० हजार ४७१ अंकांवर बंद
भारतीय शेअर बाजारात सकाळपासूनच अस्थिर वातावरण
एकवेळी सेन्सेक्स ८०० अंकांपर्यंत कोसळल्यानंतर पुन्हा उभारी
डाॅलरच्या तुलनेत रुपया ८१.५० प्रति डाॅलरवर बंद
अदानी समूहातील ७ पैकी ५ कंपन्यांचे शेअर्स पडले
अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये २० टक्के घसरण तर अदानी ट्रान्समिशन १५ टक्क्यांनी कोसळला
अदानी विलमार आणि अदानी पावरच्या समभागात ५ टक्क्यांची घसरण
अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग अस्थिर, हिंडेनबर्ग अहवालाचा गुंतवणुकीवर परिणाम