आज गुड प्रायडे... शेअर बाजार आज बंद राहणार आहेत.

7 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत.

शेअर बाजाराच्या एप्रिल हॉलिडेच्या यादीनुसार, गुड फ्रायडेच्या निमित्तानं बीएसई आणि एनएसई बंद राहणार आहेत.

शेअर बाजारासोबतच इक्विटी सेगमेंटमध्येही व्यवहार बंद असणार आहेत.

आज Currency Derivatives सेगमेंट देखील सस्पेंडेड असेल.

कमोडीटी मार्केटही आज पूर्णपणे बंद राहणार आहे.

मल्टी कमोडिटी मार्केट अंतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींत कोणताही बदल होणार नाही.

आज गुड फ्रायडेनिमित्त, तर उद्या आणि परवा शनिवार, रविवार असल्यामुळे शेअर मार्केट बंद राहणार आहे.

आज गुड फ्रायडेनिमित्त देशातील अनेक शहरांत बँकाही बंद राहणार आहेत.