ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' सिनेमातील अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन झाले आहे.

वयाच्या 58 व्या वर्षी रे स्टीवेन्सन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रे स्टीवेन्सन यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रे स्टीवेन्सन हे लोकप्रिय अभिनेते असून 'आरआरआर' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

'आरआरआर' या सिनेमात रे स्टीवेन्सन खलनायकाच्या भूमिकेत होते.

रे स्टीवेन्सन यांचा 'आरआरआर' हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे.

25 मे 1964 रोजी जन्मलेले रे स्टीवेन्सन वयाच्या आठव्या वर्षी लंडनला गेले.

रे स्टीवेन्सन यांनी नव्वदच्या दशकात सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

'द थ्योरी ऑफ फ्लाइट' या सिनेमाच्या माध्यमातून रे स्टीवेन्सन यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

'पुनीशर: वॉर जोन', 'थॉर' आणि 'किल द आयरिशमॅन' या सिनेमांच्या माध्यमातून रे स्टीवेन्सन यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.