आलियानं नुकतेच तिच्या बॉसी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
आलियानं नुकतेच तिच्या बॉसी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलियाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
आलियानं डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया
यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.
गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने लहान बाळांच्या कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.
तिच्या ब्रॅंडचं नाव 'एड-ए-मम्मा' असं आहे. अनेकदा ती तिच्या ब्रॅंडचं प्रमोशन करताना दिसून येते
आलिया भट्टनं प्रथमच मेट गाला या इव्हेंटला हजेरी लावली होती.
मेट गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील आलियाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला.