सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
सारा अली खानने 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.
अजमेर शरीफ दर्ग्यातील साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
साराला भेटण्यासाठी चाहत्यांनी अजमेर शरीफ दर्गा परिसरात खूप गर्दी केली होती.
सारा अली खानने शरीफ दर्ग्याला भेट दिली त्यावेळी फिकट हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता.
साराने दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून दुआदेखील मागितली आहे.
सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.
सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.
सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.
2021 मध्ये साराने तिच्या आईसोबत म्हणजेच अमृता सिंहसोबत अजमेर शरीफ दर्गाला भेट दिली होती.