सध्या बॉलिवूड गाण्यासोबच हिप-हॉप (Hip-Hop) गाण्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे.

अनेक रॅप रिॲलिटी शो (Reality Show) तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देत आहेत

अलिकडे एमटीव्ही (MTV) वरील हसल 2.0 (Hustle 2.0) शो प्रचंड गाजताना दिसत आहे.

यामधील एका तरुणीच्या रॅपने (Rap Song) नेटकऱ्यांना पुरतं वेड लावलं आहे

हा शो रॅपर्ससाठी उत्तम प्लॅटफॉर्म बनला आहे. देशभराच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक या शोमध्ये आपलं रॅप साँग सादर करतात.

सध्या तरुणाईमध्ये हिप-हॉपची क्रेझ आहे. त्यामुळे हसल 2.0 शोला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.

इतकंच नाही तर या शोमधील काही स्पर्धकांनी नेटकऱ्यांच्या मनात विशेष पसंती मिळवली आहे.

सध्या मराठमोळ्या तरुणीचं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'भगवान बोल रहा हूँ...' असे या रॅप साँगचे बोल आहे.

हसल 2.0 शोमधील स्पर्धक सृष्टी तावडे (Srushti Tawde) हीने गायलेलं 'Chill Kinda Guy' हे रॅप साँग प्रेक्षकांच्या चांगलं पसंतीस उतरलं आहे.

सध्या हे रॅप साँग अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे.