अभिनेत्री रश्मी देसाई अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळणार आहे जबरदस्त अभिनयामुळे घराघरात एक खास ओळख निर्माण केली आज तिचे चाहते देशभरात आहेत. अभिनयाबरोबरच रश्मीच्या स्टाईलचे देखील चाहते आहेत रश्मीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. रश्मीने हा लूक हलका मेकअप आणि मेसी बनने पूर्ण केला आहे रश्मीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाही दिसणार आहे