बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत आपल्या हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते तेजस्वीनं आपले काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत चोली कट ब्लाउज आणि प्लेन साडीत तेजस्वीनं हटके ट्रेडिशनल लूक कॅरी केलाय फोटो शेअर करताना तेजस्वीनं क्लासी कॅप्शन दिलंय नजर वर करुन तू बघ जरा, समोर उभी ही कोण अप्सरा, असं कॅप्शन तेजस्वीनं दिलंय जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तेजस्वीनं इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केलीये पण तिला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली सध्या तेजस्वी आगामी मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच ती Man Kasturi Re या मराठी चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटात तेजस्वी अभिनेता अभिनय बेर्डेसोबत स्क्रिन शेअर करणार आहे (सर्व फोटो : @tejasswiprakash/Instagram)