बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.



आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुखने गेले अनेक दिवस कोणताही सिनेमा केलेला नाही.



पण आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.



शाहरुख खान लवकरच साऊथचा दिग्दर्शक अॅटलीच्या चित्रपटात दिसणार आहे.



सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.



26 जानेवारीला यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.



26 जानेवारी रोजी या चित्रपटाची अधिकृत घोषणा निर्माते करू शकतात



अशी शक्यता वर्तवली जात आहे.