मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. चंदीगडच्या पीपली वाला शहरातील एका औषधविक्रेत्याला याचा फटका बसलाय. या व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलानं पब्जी, फ्री फायर आणि कार रेसिंग गेमच्या नादात 17 लाख रुपये गमावलेत. ही सर्व रक्कम त्यानं आपल्याच घरातून चोरली. यानंतर व्यापाऱ्यानं पोलिसात तक्रार केलीय. या व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलानं पब्जी, फ्री फायर आणि कार रेसिंग गेमच्या नादात 17 लाख रुपये गमावलेत. ही सर्व रक्कम त्यानं आपल्याच घरातून चोरली. अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवलं आहे तर 27 वर्षीय आरोपीला जेलमध्ये पाठवलं आहे.