WWE Wrestlemania 40 फक्त तीन दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

Image Source: Instagram/wwe

गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 2 दिवसांचा शो पुन्हा होणार आहे.

पहिल्या दिवशी टॅग टीम चॅम्पियनशिप होणार आहे ६ टीमस् मध्ये फाइट होणार.

पहिल्या दिवशी टॅग टीम चॅम्पियनशिप होणार आहे ६ टीमस् मध्ये फाइट होणार.

Image Source: Instagram/wwe

आणि वुमेन चॅम्पियनशिप साठी रिया रिपली विरुद्ध बेकी लिंच असा सामना रंगणार आहे.

या वेळी दोन सख्या भावांभावांमध्ये होणार आहे जबरदस्थ फाइट. जे उसो (Jay Uso) विरुद्ध जिमी उसो (Jimmy Uso)

इंटरकॉन्टिनेन्टल चॅम्पियनशिपसाठी गुंथर विरुद्ध सॅमी झेन.

डॉमिनिक आणि एसकोबर विरुद्ध रे मिस्टेरियो आणि कलीसतो.

मैन इवेंट मध्ये होणार आहे रॉक आणि रोमन विरुद्ध कोडी आणि सेथ रोलीनस.

हा शो लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाइन SonyLiv किंवा Sony Sports 1 टीव्ही चॅनल वर पाहू शकता.

Image Source: Instagram/sonysports

Thanks for Reading. UP NEXT

MS धोनीने एका हाताने टोलावला षटकार; गोलंदाजांना धू धू धुतलं...

View next story