Image Source: (Instagram/athiyashetty)

भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलने स्वतःचा नाव फार मोठं केलं आहे (Instagram/athiyashetty)

Image Source: (Instagram/athiyashetty)

अलीकडेच त्याची पत्नी अथिया शेट्टीवरील प्रेम दाखवताना त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. (Instagram/athiyashetty)

Image Source: (Instagram/athiyashetty)

चाहत्यांनी क्रिकेटरची पोस्ट प्रेम आणि गोड कमेंट्सने भरल्याने व्हिडिओ त्वरित व्हायरल झाला.(Instagram/athiyashetty)

Image Source: (Instagram/athiyashetty)

व्हिडिओमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या अलीकडील सुट्टीच्या क्लिपचा समावेश आहे(Instagram/athiyashetty)

Image Source: (Instagram/athiyashetty)

जिथे जोडपे अनेक प्राण्यांसोबत निसर्गाचा आनंद लुटताना दिसतात.(Instagram/athiyashetty)

Image Source: (Instagram/athiyashetty)

राहुलने आपल्या पत्नीसाठी एक मोहक कॅप्शन दिले आहे(Instagram/athiyashetty)

Image Source: (Instagram/athiyashetty)

आणि लिहिले ‘हॅपी प्लेस विथ माय व्हॅलेंटाईन ’असं कॅप्शन देखील दिल (Instagram/athiyashetty)

खास व्हिडीओ पहा (Instagram/athiyashetty)



Thanks for Reading. UP NEXT

युवा उदय ब्रिगेड विश्वचषकापासून एक पाऊल दूर!

View next story