चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला.

Image Source: (Video credit : Twitter/@ChennaiIPL)

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 191 धावा केल्या होत्या.

Image Source: (Photo Credit : PTI)

चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या.

दिल्लीने चांगली गोलंदाजी करत चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने हा सामना जिंकला जरी असला तरी या सामन्यात धोनीची क्रेझ पाहायला मिळाली.

धोनीने फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

एमएस धोनीची खेळी पाहून खूप आनंदी आहेत.

एमएस धोनीची खेळी पाहून खूप आनंदी आहेत.

Image Source: (Photo Credit : PTI)

धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची नाबाद खेळी केली.

धोनीने या आक्रमक खेळीत एका हाताने षटकार लगावला.

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे.

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे.

Image Source: (Video credit : Twitter/@ChennaiIPL)

Thanks for Reading. UP NEXT

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा एअरपोर्टवर स्पॉट!

View next story