Image Source: (Photo Credit : PTI)

शुभमन गिल यानं कसोटी करिअरमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत.

Image Source: (Photo Credit : PTI)

पण चौथ्या डावात धावा करणाऱ्या खेळाडूमध्ये मोठं स्थान पटकावलं आहे.

Image Source: (Photo Credit : PTI)

चौथ्या डावात धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये शुभमन गिल यानं विराट कोहली आणि गौतम गंभीर यासारख्या मातब्बर फलंदाजांना मागे टाकले.

Image Source: (Photo Credit : PTI)

24 कसोटी सामन्यापैकी सहा कसोटी सामन्यात शुभमन गिल यानं चौथ्या डावात फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिलाय.

Image Source: (Photo Credit : PTI)

या सहा सामन्यात शुभमन गिल यानं चौथ्या डावात 70 च्या सरासरीने 210 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेस आहे.

Image Source: (Photo Credit : PTI)

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी चौथ्या डावात (भारताने जिंकलेल्या) प्रत्येकी 8-8 वेळा फलंदाजी केली.

Image Source: (Photo Credit : PTI)

यामध्ये त्यांच्या बॅटमधून 179-179 धावा निघाल्या आहेत.

Image Source: (Photo Credit : PTI)

दोघांना प्रत्येकी एक एक अर्धशतक ठोकता आले.

Image Source: (Photo Credit : PTI)

भारतीय कर्णधार रोहित शर्मा तर आसपासही नाही.

Image Source: (Photo Credit : PTI)

रोहित शर्माने पाच डावात 134 धावा केल्या आहेत.

Image Source: (Photo Credit : PTI)

जिंकलेल्या कसोटी सामन्यातील चौथ्या डावात भारताकडून

सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.

Image Source: (Photo Credit : PTI)

सचिन तेंडुलकरने 715 धावा चोपल्या आहेत