रवींद्र जडेजा एअरपोर्टवर स्पॉट झाला. (Photo Credit : manav manglani)



आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. (Photo Credit : manav manglani)



2008 पासून सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेने जगभरातील क्रिकेटचं रुप बदललं. (Photo Credit : manav manglani)



आयपीएलमध्ये अनेकांनी शानदार कामगिरी केली. (Photo Credit : manav manglani)



आतापर्यंत फक्त 9 खेळाडूंनाच 200 सामन्यांचा टप्पा पार करता आला आहे. (Photo Credit : manav manglani)



अष्टपैलू रवींद्र जडेजा सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : manav manglani)



रवींद्र जडेजाने 226 आयपीएलमध्ये सामने खेळले आहेत. (Photo Credit : manav manglani)



जडेजाने सर्वाधिक सामने चेन्नईसाठी खेळले आहेत. (Photo Credit : manav manglani)



आयपीएलचे सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड एमएस धोनीच्या नावावर आहे. (Photo Credit : manav manglani)



धोनीने 250 आयपीएल सामने खेळले आहेत. (Photo Credit : manav manglani)



Thanks for Reading. UP NEXT

शुभमन गिलने विराट, गौतम गंभीरला टाकलं मागे!

View next story