फुटबॉलर कोणतं पाणी पितात?

Published by: सचिन पाटील
Image Source: pexels

फुटबॉल हा जगातील सर्वात आवडत्या खेळांपैकी एक खेळ मानला जातो.

Image Source: pexels

फुटबॉल हा खेळ अनेक देशात खेळला जातोच शिवाय बहुसंख्य देशात पाहिला जातो.

Image Source: pexels

फुटबॉल खेळाडू खूप फिट, उत्साही दिसतात, ज्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचं पेय सांगितलं जातं.

Image Source: pexels

चला जाणून घेऊया की फुटबॉलपटू कोणते पाणी पितात.

Image Source: pexels

फुटबॉलपटू साधारणपणे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स आणि कार्बोहायड्रेट्स असलेले स्वच्छ पाणी पितात

Image Source: pexels

या पेयांमुळे ऊर्जा आणि शक्ती मिळते. खेळाडूंचा स्टॅमिना टिकून राहतो आणि दीर्घकाळ थकवा जाणवत नाही

Image Source: pexels

याशिवाय, फुटबॉलपटू नारळ पाणी पितात, जे नैसर्गिक क्रीडा पेय म्हणून काम करते आणि शरीराला हायड्रेटेड ठेवते.

Image Source: pexels

फुटबॉलपटू सामन्याच्या २ ते ४ तास आधी हे स्पोर्ट्स ड्रिंक पितात, जेणेकरून शरीर आधीच तयार राहील.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, सामन्यानंतर खेळाडू खूपच थकलेले असतात. त्यांच्या अंगातून प्रचंड घाम गेलेला असतो. त्यामुळे ते वजनानुसार पाणी किंवा स्पोर्ट्स ड्रिंक पितात.

Image Source: pexels