अशी होती पहिली विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

9 रोजी 1877 पहिली विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप भरवण्यात आली.

Image Source: Google

ही जगातील पहिली अधिकृत लॅान टेनिस स्पर्धा होती.

Image Source: Google

नंतर तिला ग्रॅँड स्लॅम स्पर्धा म्हणून मान्यता मिळाली.

Image Source: Google

ही स्पर्धा लंडनस्थित विम्बल्डन येथील ऑल इंग्लंड क्रोकेट अॅँड लॅान टेनिस क्लब येथे आयोजित करण्यात आली.

Image Source: Google

या चॅम्पियनशिपमध्ये जेंटलमेन्स सिंगल्स ही एकमेव स्पर्धा होती.

Image Source: Google

या स्पर्धेत 22 खेळाडूंनी भाग घेतला होता.

Image Source: Google

वँड्सवर्थचा खेळाडू स्पेन्सर गोर हा पहिला विम्बल्डन विजेता होता.

Image Source: Google