स्पेनमध्ये झालेल्या कार अपघातात जोटा व त्याचा भाऊ दोघेही ठार.

Published by: जगदीश ढोले

दहा दिवसांपूर्वीच जोटाचे लग्न पार पडले होते.

स्पेनमधील जमोरा शहराजवळ हा भीषण अपघात घडला.

अचानक कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

जोथा आणि त्याचा भाऊ प्रवास करत होते, त्यावेळी हा अपघात झाला.

डिओगो (28 वर्षे) आणि सिल्वा (25 वर्षे) दोघेही फुटबॉल खेळाडू होते.

पुर्तगालमध्येही या बातमीने शोककळा पसरली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांनी जोटाला श्रद्धांजली वाहिली.

फुटबॉल विश्वाने एक प्रतिभावान खेळाडू गमावला!