शुभमन गिलनं कॅप्टन म्हणून देखील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान मिळवला आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: X/BCCI

यापूर्वी कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वोच्च धावा करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर होता.

Image Source: X/BCCI

शुभमन गिलनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे.

Image Source: X/BCCI

सचिन तेंडुलकरनं सिडनीमध्ये 2004 मधील एका मॅचमध्ये नाबाद 241 धावा केल्या होत्या.

Image Source: X/BCCI

तर, राहुल द्रविडनं अॅडलेडमध्ये 2003 मध्ये 233 धावा केल्या होत्या.

Image Source: X/BCCI

सुनील गावसकर यांनी 1979 ओवलमध्ये 221 धावा केल्या होत्या.

Image Source: X/BCCI

शुभमन गिलनं 242 धावा करताच तो यांच्या पुढे गेला.

Image Source: X/BCCI

विदेश दौऱ्यात 300 धावांचा टप्पा पार करणारा.

Image Source: X/BCCI

भारताचा कॅप्टन देखील शुभमन गिल ठरला आहे.

Image Source: X/BCCI