शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक!

Published by: जयदीप मेढे
Image Source: BCCI / X

भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे सोपवण्याचा निवड समितीचा निर्णय योग्य ठरला आहे.

Image Source: BCCI / X

शुभमन गिलनं बर्मिंघम कसोटीमध्ये द्वीशतक झळकावलं आहे.

Image Source: BCCI / X

शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये भारताचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत.

Image Source: BCCI / X

मोहम्मद अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये 179 धावांची खेळी केली होती.

Image Source: BCCI / X

शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.

Image Source: BCCI / X

शुभमन गिलनं या डावात 21 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

Image Source: BCCI / X

शुभमन गिल फक्त भारतीय नाहीतर आशियातील कसोटी खेळणाऱ्या क्रिकेट संघांपैकी पहिला कर्णधार ठरला आहे

Image Source: INSTAGRAM / shubmangill

ज्यानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध त्यांच्या देशात द्विशतक केलं आहे.

Image Source: INSTAGRAM / shubmangill

यापूर्वी तिलकरत्ने दिलशान यानं कॅप्टन म्हणून 193 धावा केल्या होत्या.

Image Source: INSTAGRAM / shubmangill

2011 मध्ये त्यानं ही खेळी केली होती. याशिवाय शुभमन गिलनं सुनील गावसकर

Image Source: INSTAGRAM / shubmangill

आणि राहुल द्रविड यांचा विक्रम देखील मोडला आहे.

Image Source: INSTAGRAM / shubmangill