Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

अंडर19 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

भारतानंतर ऑस्ट्रेलियानेही फायनलमध्ये धडक मारली. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

आता या दोन संघामध्ये चषकासाठी लढत होईल. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचणाऱ्या युवा ब्रिगेडचा प्रवास रोहित शर्माच्या संघासारखाच आहे. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलपर्यंत भारतीय संघाने अजय प्रवास केला आहे. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

उदयच्या युवा संघाचा प्रवास पाहिल्यास रोहित शर्माच्या संघाचा 2023 विश्वचषकातील प्रवास डोळ्यासमोरुन जातो. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

रोहित शर्माच्या संघाचा 2023 वनडे विश्वचषकात फायनलप्रर्यंतचा प्रवास अजेय होता. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

रोहितसेनेला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

आता उदयची युवा ब्रिगेडही एकही सामना न गमावता फायनलपर्यंत पोहचली आहे. (Photo credit : Twitter/@BCCI)

Image Source: (Photo credit : Twitter/@BCCI)

रोहितसेनेच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी युवा ब्रिगेडकडे असेल. रविवारी दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. (Photo credit : Twitter/@BCCI)