उपांत्य सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दोन विकेटनं पराभव करत दहाव्यांदा अडंर 19 विश्वचषकाची फायनल गाठली. (Photo credit : Twitter/@BCCI)



उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आतापर्यंत एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. (Photo credit : Twitter/@BCCI)



युवा ब्रिगेडचा सामना आता ऑस्ट्रेलियाविरोधात होईल. (Photo credit : Twitter/@BCCI)



उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बांगलादेशविरात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली होती. (Photo credit : Twitter/@BCCI)



पहिल्याच सामन्यात युवा ब्रिगेडने 84 धावांनी विजय मिळवला. (Photo credit : Twitter/@BCCI)



दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 201 धावांनी सुपडा साप केला. (Photo credit : Twitter/@BCCI)



तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला 201 धावांनी नमवलं. (Photo credit : Twitter/@BCCI)



न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव करत टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावला. (Photo credit : Twitter/@BCCI)



पाचव्या सामन्यात नेपाळचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. (Photo credit : Twitter/@BCCI)



भारतीय संघाने तीन सामने 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकले आहेत. (Photo credit : Twitter/@BCCI)



Thanks for Reading. UP NEXT

रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल!

View next story