1 एप्रिल रोजी लखनऊ सूपर जायंट्सचा विरुध पंजाब यांचा सामना सुरू होता.

सामन्यामध्ये पंजाबने 8 विकेट्सने हा सामना जिकंला.

सामना खेळत असताना लखनऊच्या खेळाडूने नोटबुक सेलेब्रेशन केले.

हे सेलेब्रेशन दिग्वेश राठी या गोलंदाजाने केलं होतं.

लखनऊ च्या दिग्वेशने पंजाबच्या प्रियांशला बाद केल्यावर त्याला ते नोटबुक सारखे हातवारे करुन त्याला सांगितले.

तर या गोष्टीवर दिग्वेशला BCCI त्याच्या कृत्याला ठोठावले आहे.

BCCI ने दिग्वेश राठी ला नोटीस पाठवली आहे.

या कृत्याला BCCI ने त्याच्या मॅचमधील फीमधील 25 टक्के रक्कम दंड भरायला सांगितला आहे.

दिग्वेश ने त्याचं हे कृत्य मान्य केले आहे. आणि दंड सुध्दा स्वीकारला सुध्दा आहे.