रिक्षा चालकाच्या मुलाने विग्नेश पुतुर याने IPL आयपीएल मध्ये चांगलीच कामगिरी केली आहे.
मुंबई आणि चैन्नई च्या पहिल्या सामन्यात विग्नेश पुतुर के आपल्या गोलंदाजीच्या कामगिरीने नाव कमावले, विग्नेश पुतुरचा IPL मध्ये हा पहिलाच सामना होता.
विग्नेश ने पहिल्याच सामन्यात दमदार प्रदर्शन केले आहे. विग्नेशने चैन्नईचे 3 मोठे फंलदाजला आऊट केले, त्याने 4 ओवर मध्ये 32 रन्स देऊन 3 विकेट घेतले.
विग्नेश पुतुर च्या अगोदर मोहम्मद सिराज ने सुध्दा IPL मध्ये नाव कमावले होते. सिराज चे वडील सुध्दा सामान्य रिक्षा चालक होते.
मोहम्मद सिराज ने 2017 मध्ये IPL मध्ये डेब्यू केलं होत. त्यानंतर सिराजने त्याच वर्षी इंडिया टीम मध्ये सुध्दा डेब्यू केलं.
IPL चे सामने खेळल्यानंतर सिराज ने टीम इंडियासाठी टी-20, वनडे, आणि टेस्टचे सामने सुध्दा खेळला.
विग्नेश पुतुर कडून आशा वर्तवण्यात येत आहे. विग्नेश फक्त 24 वर्षांचा आहे, ज्याप्रकारे विग्नेशने IPLच्या पहिल्या सामन्यात कामगिरी केली आहे, त्याच प्रकारे तो लकरच टीम इंडियासाठी खेळेल असे क्रिकेट विश्लेषण म्हटले आहे.