फुटबॉल प्रेमीसाठी एक आंनदाची क्षण घडणार आहे.
abp live

फुटबॉल प्रेमीसाठी एक आंनदाची क्षण घडणार आहे.

फुटबॉल जगातला सर्वात प्रसिध्द खेळाडू म्हणजेच लियोनल मेसी हा भारतात येणार आहे.
abp live

फुटबॉल जगातला सर्वात प्रसिध्द खेळाडू म्हणजेच लियोनल मेसी हा भारतात येणार आहे.

लियोनल मेसी सोबत अर्जेंटिना ची संपूर्ण टीम सुध्दा येणार आहे.
abp live

लियोनल मेसी सोबत अर्जेंटिना ची संपूर्ण टीम सुध्दा येणार आहे.

लियोनल मेसी हा 14 वर्षा अगोदर भारतात आला होता.
abp live

लियोनल मेसी हा 14 वर्षा अगोदर भारतात आला होता.

abp live

भारतामध्ये फुटबॉलचं प्रेम पाहून या खेळाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहे.

abp live

भारतामधील एचएसबीसी इंडियाने अर्जेंटीना फुटबॉल असोशियन सोबत नवीन करार केला आहे.

abp live

अर्जेंटिनाची टीम भारतात आल्यानंतर ते भारतीय फुटबॉल संघासोबत एक फ्रेंडली सामना सुध्दा खेळणार आहे.

abp live

लियोनल मेसी आणि अर्जेंटिना 2025 मध्ये ऑक्टोबर महिण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे.

abp live

सध्या लियोनल मेसी आणि अर्जेंटिना हे संघ भारतात येणार असल्या कारणामुळे भारतातील फुटबॉल चाहत्यांचा उत्साह आणि आंनद व्यक्त करत आहे.

abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.