IPL 2025 चा नवीन सिझन सुरू झाला आहे.

IPL च्या या महा संगमात विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंची नेहमीच चर्चा चालू असते.

अनुभवी खेळाडू 0 वर आऊट

अनुभवी खेळाडू नेहमी खुप रन केले आहेत, पण असा कोणताच अनुभवी खेळाडू जे 0 वर आऊट झाला नाही आहे.

कधीच 0 वर आऊट न झालेले खेळाडू

IPL इतिहासात काही खेळाडू जे कधीही 0 वर आऊट नाही झाले त्यामध्ये सर्वात पहिल्या स्थानावर राहूल तेवतिया आहे

गुजरात टाइटंस चा हा खेळाडू राहुल तेवातिया हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. राहुल ने सर्वात जास्त सामने खेळले आहे.

राहुल ने आयपीएल मध्ये 65 सामने खेळले आहेत त्यामध्ये राहुल कधीच 0 वर आऊट झाला नाही. हा रेकॉर्ड राहुलच्या नावावर आहे.

राहुल अगोदर राजस्थान साठी खेळायचा आता राहुल गुजरात टाइटंस साठी खेळतो. राहुल हा खुप विश्वसनीय फिनिशर आहे. त्याने गुजरातला खुप सामने जिंकून दिले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉकनर (45 सामने), रिंकु सिंग (40 सामने) आणि एंडू साइमंड्स (36 सामने) खेळले आहेत,

या खेळाडूंनी IPL च्या इतिहासात कधीच 0 वर आऊट झाले नाही आणि हा रेकॉर्ड आयपीएलच्या इतिहासात काही खेळाडूंच्या नावावर आहे.