आयपीएल सुरू झाल्यापासून आपण अनेक रेकॉर्ड पाहिले आहेत.

Published by: जयदीप मेढे

आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा विरोधी संघाला ऑल आऊट करणारी टीम कोणती आहे हे पाहूया.

तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा ऑल आऊट करणारी टीम म्हणजे मुंबई इंडियन्स आहे.

पहिल्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा आहे या संघाने 36 वेळा विरोधी संघाला ऑल आऊट केले आहे.

तर दुसऱ्या स्थानावर रॉयल चलेंज बैंगलोर आहे. या संघाने 26 वेळा विरोधी संघाला ऑल आऊट केले आहे.

तिसऱ्या स्थानावर चैन्नई आहे या संघाने 24 वेळा ऑल आऊट केले आहे.

चौथ्या क्रमांकावर कोलकत्ता क्नाईट राईडर आहे या संघाने 23 वेळा ऑल आऊट केले आहे.

पाचव्या क्रमांकावर हैदेराबाद आहे यांनी 18 वेळा ऑल आऊट केले आहे.

सहाव्या क्रमांकावर दिल्ली आहे यांनी 18 वेळा ऑल आऊट केले आहे.

सातव्या क्रमांकावर पंजाब आहे यांनी या संघाने 17 वेळी विरोधी संघाला ऑल आऊट केले आहे.

राजस्थान या संघाने 17 वेळा ऑल आऊट केले आहे.

लैखनव या संघाने 4 वेळा ऑल आऊट केले आहे.

सर्वात शेवटच्या स्थानावर गुजरात आहे यांनी सुध्दा 4 वेळा विरोधी संघाला 4 वेळा ऑल आऊट केले आहे.