शुभमन गिल (shubman gill)

शुभमन गिल 426 धावांसह दहाव्या स्थानी आहे.

फिल सॉल्ट (phil salt)

फिल सॉल्ट 429 धावांसह नवव्या स्थानी आहे.

रियान पराग (riyan parag)

रियान पराग 436 धावांसह आठव्या स्थानी आहे.

K L Rahul

K L rahul 460 धावांसह सातव्या स्थानी आहे.

सुनील नरेन (sunil narine)

सुनील नरेन 461 धावांसह सहाव्या स्थानी आहे.

संजू सॅमस (sanju samson)

संजू सॅमस 471 धावांसह पाचव्या स्थानी आहे.

साई सुदर्शन (sai sudarshan)

सई सुदर्शन हा 527 धावांसह चौथ्या स्थानी आहे.

ट्रॅव्हिड हेड (travis head)

ट्रॅव्हिड हेड 533 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad)

ऋतुराज गायकवाड 541 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

विराट कोहली (virat kohli)

विराट कोहली 634 धावांसह ऑरेंज कॅपचा मानकरी बनला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

WWE चा महाविजेता कोण?

View next story