रोमन रेंस (Roman Reigns) विरुद्ध कोडी रोड्स (Cody Rhodes) या दोघांमध्ये नेमक कोण बाजी मारणार हे सर्वांनाच जाणून घ्यायची उत्सुकता होतीच.

Image Source: Instagram/wwe

सगळ्यांत आधी कोडी ने आपली एंट्री केली.

सगळ्यांत आधी कोडी ने आपली एंट्री केली.

Image Source: Instagram/wwe

मग रोमन ने आपली शाही पद्धतीची एंट्री पॉल हेमन सोबत केली.

रोमनला जिंकवण्यासाठी द रॉक (The Rock) ने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली

Image Source: Instagram/therock

रॉक चा डाव मोडून काढण्यासाठी जॉन सिना (John Cena) हा WWE मध्ये परत आला आहे.

रॉक चा डाव मोडून काढण्यासाठी जॉन सिना (John Cena) हा WWE मध्ये परत आला आहे.

Image Source: Instagram/wwe

परंतु जॉन सिना द रॉकचा हा डाव उलथवू शकला नाही.

रोमनला हरवण्यासाठी सेथ रोलिन्स (Seth Rollins) मध्ये येतो पण सेथला ही रोमनने आपला Superman Punch देऊन खाली पाडले.

शेवटी रोमनला हरवण्यासाठी द अंडरटेकरला (The Undertake) रिंगमध्ये यावे लागले,अंडरटेकरला पाहून द रॉकचा थरकाप उडाला.

द अंडरटेकरच्या मदतीने रोमनला हरवून कोडी रोड्स हा नवा WWE Undisputed Champion बनला आहे.

रोमनने १,३१६ दिवस ही चॅम्पियनशिप आपल्या जवळ राखून ठेवली होती. पण आता नवीन चॅम्पियन हा कोडी रोड्स झाला आहे.