पालक अतिशय पौष्टिक भाजी आहे त्याच्या नियमीत सेवनाने तुम्ही निरोगी राहता पालक तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवेल पालक केस , नखे , त्वचेकरता फायदेशीर पालकाची स्मूदी बनवून ती प्या पालकाचे सलाड घ्या अंड्याच्या आॅम्लेटमध्ये घालूनही तुम्हाला पालक खाता येईल पालकाचे भजे खाऊ शकता तुम्ही पालक सँडविच बनवून खाऊ शकता पास्तामध्ये तुम्ही पालक ग्रेव्ही घालून ते खावा