मूल दिड वर्षाचे झाले की दात यायला लागतात त्यांना दुधाचे दात असेही म्हणतात वयाच्याा पाचव्या किंवा सातव्या वर्षी दात पडायला लागतात त्यानंतर त्यांच्या जागी नवीन आणि मजबूत दात येतात मात्र वयानंतर दात पुन्हा पडू लागतात पण यावेळी पुन्हा दात येत नाहीत माणसाला दोन वेळा दात कसे काय येतात? शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत मात्र अद्याप याचे कारण समोर आलेले नाही कायम दात पडल्यानंतर माणसाचे दात पुन्हा येऊ शकत नाहीत