हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी होते केमिकल उत्पादने वापरल्यावर त्वचेचे आणखीन नुकसान होते त्याकरता हिवाळ्यात तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता तुम्ही नारळ तेलाचा वापर कशा प्रकारे करू शकता ते पाहा हे लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो तेल फक्त चेहऱ्यालाच नाही तर शरीरावरही तुम्ही लावू शकता हे हिवाळ्यात तुमच्या त्वचेकरता माॅइश्चरायझचे काम करेल यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमकही वाढेल यामुळे त्वचेतील कोलेजन वाढते खोबरेल तेल त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते