प्रत्येकाला व्यायामाचे फायदे माहित आहेत



पण ते केव्हा करणे फायदेशीर आहे हे पाहा



योग्य वेळी व्यायाम केल्यास त्याचे अनेक फायदे शरीराला होतात



त्याकरता सकाळी 4 ते 7 च्या दरम्यान योगा करा



यावेळी तुमचे शरीर फ्रेश असते



पोट देखील रिकामे असते



त्यामुळे यावेळी योगासन केल्याने शरीरावर चांगला परिणाम होतो



सकाळी योगासने केल्याने मानसिक शांती मिळते



शरीरातील रक्ताभिसरण सुधारते



याशिवाय ते तुमचे हृदय , किडनी आणि यकृत देखील निरोगी ठेवते